एक्स्प्लोर
काय दिसते राव... कमाल, अक्षय कुमारच्या 20 वर्षांच्या भाचीला पाहिलंय का? PHOTOs
Naomika Saran Pics: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आजही लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. पण, तुम्ही अक्षय कुमारच्या भाचीला पाहिलंय का?
Naomika Saran Pics
1/9

या फोटोमध्ये नाओमिकाचा स्टाईल अगदी तिची आई रिंकी खन्नासारखा दिसत आहे. तिच्या निरागसतेनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
2/9

आपल्या सर्वांना अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार आणि मुलगी नितारा माहीत आहे. पण या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अभिनेत्याच्या भाचीची ओळख करून देणार आहोत. जी अनेकदा तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
Published at : 10 Sep 2025 08:18 AM (IST)
आणखी पाहा























