एक्स्प्लोर

ऑपरेशन सिंदूरवेळी हे लंडनच्या बारमध्ये बसले होते, दाखवू का? भारत-पाक सामन्यावरुन नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार

अडीच वर्षे येथील आमदारांचे वडिल मुख्यमंत्री होते आणि ते मंत्री होते, मोटरबाईकवर इकडे यावं लागतं किती मोठा बालेकिल्ला आहे ना? असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला.

मुंबई : मत्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली, आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राणेंचा कार्यक्रम होत असल्याने नितेश राणे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे नितेश राणेंनी ठाकरे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला. स्वतः मंत्री, वडील मुख्यमंत्री होते तरी कोळीवाड्याची परिस्थिती बदलवू शकला नाही, 6 हजारांनी निवडून येणं म्हणजे बालेकिल्ला नव्हे. सध्या ते राजकीय व्हेंटिलेटवर आहेत, आम्ही 2029 मध्ये दाखवू, असे म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर, भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्त्युत्तर दिलं.

अडीच वर्ष येथील आमदारांचे वडिल मुख्यमंत्री होते आणि ते मंत्री होते, मोटरबाईकवर इकडे यावं लागतं किती मोठा बालेकिल्ला आहे ना? असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला. तसेच, उद्धव खानला विचारायचे आहे, विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचे नारे का, हिरवा गुलाल का? तेव्हा पाकचा राग आला नाही का?. मिरवणुकीत सर तन से जुदा असे नारे दिले गेले त्यांचे राजीनामे घे ना. उद्धव ठाकरेंच्या कालावधीत 5 वर्षमहाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं तर पुढचा मुख्यमंत्री मुस्लिम झाला असता, असे म्हणत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

अस्लम शेखने मिनी पाकिस्तान मालवणीला बनवून ठेवल आहे, सरकारी भाचा आमदार झाला तो सचिन वाझेसोबत बुकी होता. आता, हे भारत पाक मॅचबद्दल बोलतात. जिहादी हृदय सम्राटकडून राष्ट्रभक्तची गरज नाही. परेशन सिंदूरवेळी हा लंडनमध्ये बसलेला, तेव्हा लंडनमध्ये कोणत्या बारमध्ये होता हे दाखवू का? तेव्हा तुम्हाला हिंदूत्व का नाही आठवलं? थंड हवा तिथे खात होता, असे म्हणत आशिया चषकातील सामन्यावरुन शिवसेनेनं सुरू केलेल्या आंदोलनावर राणेंनी भाष्य केलं. आदित्य ठाकरे स्वत: बुरख्यात लपून उद्या मॅच बघेल, आवाज पण मॅच करेल. पाकिस्तान जिंदाबाद असे नारे तो लावेल, असे म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी नक्कल केली. तर, संजय राऊत हा मरीन ड्राईव्हवर तिकीटाचे ब्लॅक करताना सापडेल, असेही त्यांनी म्हटलं.

ऑपरेशन सिंदूरवेळी लंडनमधील बारमध्ये?

उद्धव ठाकरेंकडे महापौर देणं म्हणजे पुढचा महापौर अब्दुल किंवा शेख होणार, घरातली पूजा देखील हे होऊ देणार नाही. हिंदू समाजाचे कुंकू पुसले जात होते तेव्हा लंडनवरुन परत यावे असं का वाटलं नाही?. पंतप्रधान यांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, याची लायकी नाही स्वत:च्या वडिलांचे नाव घेण्याची. बाळासाहेब यांना हे कोणत्या नावाने हाक मारायचे, म्हातारा म्हणून हाक मारायचे. हा पाकिस्तानची चाटत बसतो, याच्या ढुंगणावर लाथ मारुन बाळासाहेब यांनी हाकललं असतं, अशी तीव्र शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

अस्लम शेख यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी शब्द

उपमुख्यमंत्री बनण्यासाठी अस्लम शेख याला उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. दिशा सालियन प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व केलं होतं, काँग्रेसला सांगून ते अस्लम शेखला उपमुख्यमंत्री करणार होते. स्वतः काडीसारखा झाला आहे, तू नको सांगू. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे. उद्या मतं फुटली तर आदित्यवर पण संशय घेईल. युबीटीच्या खासदारांचे काय भविष्य आहे? पतपेढीच्या वेळी देखील इतके ॲक्टिव्ह नव्हते तेवढे आता ॲक्टिव्ह झाले आहेत. मला आता आमची काळजी वाटते आहे, आमची तब्येत खराब झाली आहे, बघा चांगला डक्टर असेल तर.. असा उपरोधिक टोलाही राणेंनी लगावला.

हेही वाचा

मणिपूरच्या नावातच मणी, हिंसाचारानंतर पहिल्यांदाच मणिपूरमधून बोलले PM मोदी; 3 नव्या रेल्वेमार्गाचे लोकार्पण

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Embed widget