एक्स्प्लोर
Ohh My Friend Ganesha Movie: 'ओ माय फ्रेंड गणेशा'मधला चिमुकला 'आशु' आता बनलाय ग्लॅमरस हिरोईन; तुम्ही ओळखता का?
Ohh My Friend Ganesha Movie: 'ओ माय फ्रेंड गणेशा' सिनेमातला छोटा 'आशु' तुम्हाला आठवते का? त्यावेळी सर्वांना त्यानं आपल्या अभिनयानं भूरळ घातलेली.
Ohh My Friend Ganesha Movie
1/11

Ohh My Friend Ganesha Movie: 'ओ माय फ्रेंड गणेशा' सिनेमातला छोटा 'आशु' तुम्हाला आठवते का? त्यावेळी सर्वांना त्यानं आपल्या अभिनयानं भूरळ घातलेली.
2/11

त्यावेळी आलेल्या सिनेमातला तो चिमुकला आता नेमका दिसतो कसा? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल.
3/11

कदाचित तुम्हाला माहीत नसेल, 'ओ माय फ्रेंड गणेशा' सिनेमातला छोटा 'आशु' हा मुलगा नव्हताच मुळी. ही भूमिका एका चिमुकलीनं साकारली होती.
4/11

'ओ माय फ्रेंड गणेशा' सिनेमातल्या छोट्या 'आशु'ची भूमिका साकारणाऱ्या चिमुकलीचं नाव आहे, 'अहसास चन्ना'.
5/11

त्यावेळची चिमुकली, छोटुशी 'अहसास चन्ना' आता खूपच ग्लॅमरस आणि गोंडस दिसतेय. बरं तिनं आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
6/11

अहसास चन्ना केवळ चित्रपटांमध्येच नाही तर अनेक वेब सिरीजमध्येही दिसली आहे. सध्या ती तिच्या आगामी 'हाफ सीए' मालिकेमुळे चर्चेत आहे.
7/11

अहसास चन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
8/11

अहसास चन्नाचे इंस्टाग्रामवर 3.7 मिलियन फॉलोअर्स आहेत, जे तिला खूप आवडतात. या अभिनेत्रीचं एक यूट्यूब चॅनेल देखील आहे, ज्यावर ती कंटेंट शेअर करत असते.
9/11

अहसास चन्ना खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आणि स्टनिंग आहे. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच चाहत्यांना भूरळ घालतात.
10/11

अहसास चन्नानं तिच्या मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितलं की, ती लहान असताना तिला बहुतेक चित्रपटांमध्ये मुलाची भूमिका ऑफर केली जायची.
11/11

गंमत म्हणजे, लोकांना हे देखील माहीत नव्हतं की, जो मुलाची भूमिका साकारत आहे, ती खऱ्या आयुष्यात मुलगी आहे.
Published at : 26 Aug 2025 11:28 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























