एक्स्प्लोर
Shipa Shetty's First Public Appearance : कपड्यांच्या दुकानाचे उद्घाटन करताना दिसून आली शिल्पा
Shilpa
1/5

राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी आज पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आली आहे.
2/5

शिल्पा शेट्टीने खास मैत्रिण आणि फॅशन डिझायनर नीतू रोहराच्या दुकानाचे उद्धाटन केले. तिच्या मैत्रिणीचे दुकान मुंबईतील खारमध्ये आहे.
Published at : 18 Oct 2021 08:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























