एक्स्प्लोर
PHOTO : Shanaya Kapoor की Janhvi Kapoor, कोणाची स्टाईल स्टेटमेंट लय भारी?
Feature_Photo_1
1/6

जान्हवी कपूर आणि शनाया कपूर नात्यानं बहिणी आहेत. जान्हवीने बॉलिवूडमध्ये 2 वर्षांपूर्वी एन्ट्री केली आहे, तर शनाया कपूर धर्मा प्रोडक्शनमधून डेब्यू करणार आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला या दोघींच्या फिल्मी करिअरबाबत नाही, तर या दोघींच्या स्टाईलबाबत सांगणार आहोत. (Photo Credit : Instagram)
2/6

दोघी बहिणी लूकमध्ये कोणापेक्षा कमी नाही, स्टाइल आणि अदांमध्येही यांचा हात कोणीच धरु शकत नाही. परंतु, तरिही या दोघींमध्ये कोण क्लासी अन् ट्रेन्डी स्टाइल्स कॉपी करत याचा अंदाज तुम्ही फोटो पाहून लावू शकता. (Photo Credit : Instagram)
Published at : 19 Apr 2021 08:02 AM (IST)
आणखी पाहा























