एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : शाहरुख खान शिर्डीत साईचरणी लीन; पाहा फोटो
SRK in Shirdi : 'डंकी' या सिनेमाच्या रिलीजआधी शाहरुखने शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे.
Shah Rukh Khan
1/10

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने 'डंकी' या सिनेमाच्या रिलीजआधी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे.
2/10

'डंकी' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सिने अभिनेता शाहरुख खान साईबाबांच्या समाधी समोर नतमस्तक झाला.
Published at : 15 Dec 2023 08:00 AM (IST)
आणखी पाहा























