एक्स्प्लोर
Pathaan : आठ देशांमध्ये झालंय शाहरुखच्या 'पठाण'चं शूटिंग
Pathaan : मीडिया रिपोर्टनुसार, आठ देशांमध्ये 'पठाण' सिनेमाचं शूटिंग झालं आहे.

Pathaan
1/10

यशराजच्या बॅनरखाली 'पठाण'ची निर्मिती करण्यात आली आहे.
2/10

'पठाण' सिनेमाच्या शूटिंगसाठीदेखील त्यांनी खूप अभ्यास केला आहे आणि वेगवेगळ्या जागांची निवड केली आहे.
3/10

मीडिया रिपोर्टनुसार, आठ देशांमध्ये 'पठाण' सिनेमाचं शूटिंग झालं आहे.
4/10

पठाण सिनेमाचं शूटिंग स्पेन, यूएई, भारत, तुर्की, फ्रान्स या प्रमुख देशांमध्ये झालं आहे.
5/10

'पठाण' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.
6/10

रिलीजच्या सात दिवसांत पठाणने जगभरात 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
7/10

भारतीय सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाने भारतात 328 कोटींची कमाई केली आहे.
8/10

'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे.
9/10

'पठाण' सिनेमाची निर्मिती 250 कोटींमध्ये करण्यात आली आहे.
10/10

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'पठाण' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
Published at : 01 Feb 2023 03:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
