एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ची खास ऑफर! एका तिकीटावर एक फ्री
Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाच्या एका तिकीटावर एक तिकीट मोफत मिळत आहे.
![Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाच्या एका तिकीटावर एक तिकीट मोफत मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/8e541063a5388d110c3bd9da4c32f7d61695872804494254_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shah Rukh Khan
1/10
![शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/12251306a3957182203d095eddf18ffe12cce.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.
2/10
!['जवान' या सिनेमाने भारतात 600 कोटी आणि जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/4079b8affba0ebc4506899691f0c48f9bb2a6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जवान' या सिनेमाने भारतात 600 कोटी आणि जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे.
3/10
![शाहरुखने 'जवान' या सुपरहिट सिनेमाची सुपरहिट ऑफर चाहत्यांना सांगितली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/ae9822a197dbcc7ec6affe4c629bc6bfaaf3f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखने 'जवान' या सुपरहिट सिनेमाची सुपरहिट ऑफर चाहत्यांना सांगितली आहे.
4/10
!['जवान' सिनेमाच्या एका तिकीटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/8d7809178ffe6ff1b0fa9f7cedc03dddccb1d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जवान' सिनेमाच्या एका तिकीटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे.
5/10
![शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/89bdae4d626c8c3fd187ec8c677e5279e8f86.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
6/10
![शाहरुखच्या 'जवान' सिनेमाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/08fc81c5486c29096bdcb21eb944e57424f3c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या 'जवान' सिनेमाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
7/10
![शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/e4589b57672bb2e24a2e981397e459f46b34c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
8/10
!['जवान' हा शाहरुखच्या करिअरमधला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/7070d8b8bf726e19ef62e748590966f8954d9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जवान' हा शाहरुखच्या करिअरमधला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
9/10
!['जवान' या सिनेमात शाहरुखचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/a4b71c62129dd07902bae521fb226d7122f1f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जवान' या सिनेमात शाहरुखचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले आहेत.
10/10
![शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/7194ce02d0382bb45c67084a7900d68dea219.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
Published at : 28 Sep 2023 09:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्राईम
क्रिकेट
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion