एक्स्प्लोर
Rinku Rajguru : आताच बया का बावरलं... रिंकू राजगुरूचा निळ्या साडीतील भन्नाट लूक व्हायरल
Rinku Rajguru Photo : एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप हा रिंकूचा प्रवास खूपच फिल्मी आहे. सैराट या तिच्या पहिल्याच सिनेमाने रिंकूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
![Rinku Rajguru Photo : एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप हा रिंकूचा प्रवास खूपच फिल्मी आहे. सैराट या तिच्या पहिल्याच सिनेमाने रिंकूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/19b88d34bccaf21260218d201328536d169099795792293_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rinku Rajguru Photo
1/9
![अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्रामवर निळ्या साडीवरचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/098c5bd79007b468e3fa6310b0da9fe73aa4f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्रामवर निळ्या साडीवरचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
2/9
![अगदी साध्या लूकमध्येही रिंकू प्रचंड सुंदर आणि भन्नाट दिसतेय. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्चा वर्षाव केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/87e2e146bb724ff2df8aa6ef3f34ce30a3a56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अगदी साध्या लूकमध्येही रिंकू प्रचंड सुंदर आणि भन्नाट दिसतेय. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्चा वर्षाव केलाय.
3/9
![या फोटोंध्ये रिंकू राजगुरू अतिशय आकर्षक दिसत असून हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/f8e01dd9af612fa17799c8de632217e016507.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंध्ये रिंकू राजगुरू अतिशय आकर्षक दिसत असून हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.
4/9
![रिंकू नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करुन चाहत्यांशी कनेक्ट राहते. ती नेहमी चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/c61fce788c48a27fbea9081864b0167a55376.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करुन चाहत्यांशी कनेक्ट राहते. ती नेहमी चर्चेत असते.
5/9
!['सैराट'च्या यशामुळे रिंकू रातोरात स्टार झाली, प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/e440918f9b875586e88e2533ea59dd994f03a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सैराट'च्या यशामुळे रिंकू रातोरात स्टार झाली, प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनली.
6/9
![एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/6f5c5d3dbddb887d9b440ace846f2152de4bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती.
7/9
![रिंकू मराठीसोबत आता हिंदी बेवसिरीजमध्येही झळकली आहे, त्यातही ती हिट ठरलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/c3f24a84f7cf7c74983a964804b5b83340577.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू मराठीसोबत आता हिंदी बेवसिरीजमध्येही झळकली आहे, त्यातही ती हिट ठरलीय.
8/9
![रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोईंग वर्ग मोठा असून क्षणार्धातच तिचे फोटो व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/60fd3fece737b38796779e5c38cac499b0f5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोईंग वर्ग मोठा असून क्षणार्धातच तिचे फोटो व्हायरल होतात.
9/9
![सैराट चित्रपटाने रिंकूला वेगळी ओळख दिली असून आर्ची या तिने साकारलेली भूमिका सर्वाच्या लक्षात राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/81337f83fbee21597a86d666090dc66ac0657.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैराट चित्रपटाने रिंकूला वेगळी ओळख दिली असून आर्ची या तिने साकारलेली भूमिका सर्वाच्या लक्षात राहते.
Published at : 02 Aug 2023 11:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)