एक्स्प्लोर
'या' सूपरस्टारसोबत झळकणार 'नॅशनल क्रश', रश्मिका मंदानाची इच्छा पूर्ण
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/2e4b839ddb2e0c16557f09fe9f863643_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rashmika Mandana Vijay
1/8
!['नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना जणू तरुणांच्या गळ्यातील ताईतच बनली आहे. नुकतेच रश्मिकाने नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/bb38916c1e70747317d75be88a024678d8acf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना जणू तरुणांच्या गळ्यातील ताईतच बनली आहे. नुकतेच रश्मिकाने नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/8
![रश्मिका मंदाना सोशल मीडियावर चाहत्यांसोबत अपडेट शेअर करत असते. 'पुष्पा' फेम रश्मिकाचे लाखो चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/b52dc02e16bc712308cdfb6a4bf1d3f1b1fad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका मंदाना सोशल मीडियावर चाहत्यांसोबत अपडेट शेअर करत असते. 'पुष्पा' फेम रश्मिकाचे लाखो चाहते आहेत.
3/8
![आता रश्मिका लवकरच सुपरस्टार विजयसोबत तामिळ चित्रपटात झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/c9d76e9d0c860a1079275250a1e0adc44c07d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता रश्मिका लवकरच सुपरस्टार विजयसोबत तामिळ चित्रपटात झळकणार आहे.
4/8
![नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी पूजा पार पडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/80eee7297326b41270f58594d57c3ec010cea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी पूजा पार पडली.
5/8
![याचे फोटो रश्मिकाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/5d853bbdba5c0a95b6ff4ed50e460731b628e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचे फोटो रश्मिकाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6/8
![अखेर सुपरस्टार विजयसोबत काम करण्याची आपली इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद रश्मिकाने व्यक्त केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/9c027b30d31169d962adee2fb73542eb87c32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अखेर सुपरस्टार विजयसोबत काम करण्याची आपली इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद रश्मिकाने व्यक्त केला आहे.
7/8
![रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्येही पर्दापण करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/469046adfe5f7a232d86acc1d970bf6a1f8f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्येही पर्दापण करणार आहे.
8/8
![रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/9fd244fd56e2a6e21bce1e6c407872d73a72b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
Published at : 11 Apr 2022 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)