एक्स्प्लोर
PHOTO: बदन पे सितारे लपेटे हुए...पाहा रकुल प्रीत सिंहचा लखलखता अवतार!
चित्रपटांव्यतिरिक्त रकुल तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम )
1/8

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने दक्षिण भारतीय चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत तिच्या अभिनयाने बरीच जादू चालवली आहे.
2/8

रकुलने प्रत्येक शैलीत स्वत:ला सिद्ध केले आहे. तिने कोणतेही पात्र साकारले तरी ती स्वतःला पूर्णपणे जुळवून घेते.
3/8

तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, रकुल तिच्या लूक आणि स्टायलिश फोटोशूटमुळे देखील खूप चर्चेत आहे.
4/8

ताज्या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अभिनेत्रीची धडाकेबाज पण ग्लॅमरस स्टाइल पाहायला मिळत आहे.
5/8

यावेळी तिने सिक्वेन्स ब्लेझर आणि मॅचिंग ट्राउझर कॅरी केली आहे.
6/8

अभिनेत्रीने हा पोशाख अतिशय सुंदर आणि स्टाईलने कॅरी केला आहे. कॅमेर्यासमोर तिचा लूक भरपूर फ्लॉंट करताना अभिनेत्रीने किलर पोज दिल्या आहेत.
7/8

रकुलने तिच्या लूकला न्यूड डस्की मेकअपने पूरक केले आहे. काही मिनिटांत रकुलच्या फोटोंना सुमारे एक लाख लाईक्स आले आहेत.
8/8

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिच्याकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. लवकरच ती अलयन आणि इंडियन 2 या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.(सर्व फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम )
Published at : 14 Jul 2023 01:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
