एक्स्प्लोर
Adil Khan Girlfriend : 'या' अभिनेत्रीसाठी आदिलने खानने राखी सावंतला सोडलं? कोण आहे आदिलची गर्लफ्रेंड तनू?
Rakhi Sawant's Husband's Girlfriend : राखी सावंतने मीडियासमोर पती आदिल खान दुर्रानीच्या गर्लफ्रेंडचं नाव उघड केलं आहे.
Rakhi Sawant Husband Adil Khan Girlfriend Tanu
1/12

'ड्रामा क्वीन' (Drama Queen) म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने पती आदिल खानचे विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा दावा केला आहे.
2/12

राखी सावंतने मीडियासमोर पती आदिल खान दुर्रानीच्या गर्लफ्रेंडचं नाव उघड केलं आहे. हे नाव समोर येताच आदिलच्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. (PC : tanuchandel/instagram)
Published at : 07 Feb 2023 03:04 PM (IST)
आणखी पाहा























