एक्स्प्लोर

Raj Kaushal Last Rites: पतीच्या अंतिम संस्कारामध्ये सामिल झाली मंदिरा बेदी, बॉलिवूडमध्ये शोककळा

(Photo Credit- Manav Manglani)

1/9
अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं आज (30 जून) सकाळी निधन झालं. राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं कळतं.  (Photo Credit- Manav Manglani)

2/9
राज कौशल यांच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदीला जबरदस्त धक्का बसला आहे.  (Photo Credit- Manav Manglani)

3/9
अॅम्ब्युलन्समधून अंतिम संस्कारासाठी घेऊन जाताना मंदिरा बेदी ही राज कौशल यांच्या प्रेतासोबतच होती.  (Photo Credit- Manav Manglani)

4/9
आज सकाळी राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. राज कौशल यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. (Photo Credit- Manav Manglani)

5/9
पतीच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदी पूर्णपणे कोलमडून गेली असून तिला यातून सावरणं अवघड जातंय. मंदिराचा परिवार तिच्यासोबत आहे. (Photo Credit- Manav Manglani)

6/9
राज कौशल यांनी अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. (Photo Credit- Manav Manglani)

7/9
मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची पहिली भेट 1966 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरात झाली होती. (Photo Credit- Manav Manglani)

8/9
मंदिरा तिथे ऑडिशन देण्यासाठी गेली होती तर राज कौशल हे मुकुल आनंद यांचे असिस्टंट म्हणून काम करत होते. (Photo Credit- Manav Manglani)

9/9
तिथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाला. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केलं. (Photo Credit- Manav Manglani)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget