एक्स्प्लोर

Raashii Khanna Photos : क्लासी अन् स्टनिंग... डीपनेक ड्रेसमध्ये राशी खन्नाचा बोल्ड अंदाज

Raashii Khanna Photos : अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. (PC:raashiikhanna)

Raashi Khanna Photos

1/11
राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (PC:raashiikhanna)

2/11
या फोटोंमध्ये राशी क्लासी आणि स्टायलिश अवतारामध्ये दिसत आहे. (PC:raashiikhanna)

3/11
या फोटोंमध्ये राशी ब्राऊन डिन नेक व्ही कट ड्रेसमध्ये बोल्ड अँड स्टनिंग दिसत आहे. (PC:raashiikhanna)

4/11
अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे.  (PC:raashiikhanna)

5/11
राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. (PC:raashiikhanna)

6/11
राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी दिल्लीमध्ये झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे. राशीचं शालेय आणि उच्च शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे.  (PC:raashiikhanna)

7/11
राशी खन्ना अभ्यासामध्ये फार हुशार होती. लहानपणी राशीचं आयएएस ऑफिसर होण्याचं स्वप्न होतं. (PC:raashiikhanna)

8/11
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली. (PC:raashiikhanna)

9/11
राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.  (PC:raashiikhanna)

10/11
राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. (PC:raashiikhanna)

11/11
बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे. (PC:raashiikhanna)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

Embed widget