एक्स्प्लोर
Pushpa Starcast Fees : 'पुष्पा'च्या आयटम साँगसाठी समंथाला मिळाले दीड कोटी रूपये, अल्लू अर्जुनची फी एकून व्हाल थक्क
'पुष्पा'तील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनची फी एकून व्हाल थक्क
1/6

पुष्पा : द राइज पार्ट एकमध्ये विलनची भूमिका करणाऱ्या फहाद फासिलचे साऊथ सिनेमात मोठे नाव आहे. त्याने या सिनेमासाठी साडेतीन कोटी रूपये घेतले आहेत.
2/6

पुष्पा : द राइज मध्ये अल्लू अर्जुनने पुष्पा नावाच्या तस्कराची भूमिका साकारली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अल्लूने या सिनेमासाठी तब्बल 50 कोटी रूपयांची फी घेतली आहे.
3/6

अभिनेत्री अनुसुया भारद्वाज (Anasuya Bharadwaj) हिने पुष्पा द राइज पार्ट एकमध्ये शानदार भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अनुसुयाला दिवसाला दोन लाख रूपये देण्यात आले आहेत.
4/6

सामंथा प्रभूने या सिनेमात एक आयटम सॉंग केले आहे. त्यासाठी तिने दीड कोटी रूपये घेतले आहेत.
5/6

अभिनेत्री रश्मिका मंदाना पुष्पा सिनेमात अल्लू अर्जुनच्या विरोधात दिसत आहे. रश्मिकाला या भूमिकेसाठी आठ ते दहा कोटी रूपये मिळाले आहेत.
6/6

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) च्या शानदार भूमिकेमूळे प्रसिद्ध झालेला ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa: The Rise) बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकूळ घालतोय.
Published at : 21 Dec 2021 04:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
भारत























