एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prajaktta Mali: प्राजक्ताचा खास लूक; फोटोला दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष
प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
![प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/86896579907f43c6a7c5c25fc2b046f41682684959140259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Prajaktta Mali/Instagram)
1/8
![अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/cb14a0c924e635ffc7e6ffa670a528a08f6a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/8
![प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/f18ea819b7c8c58df640b3d89f9b375f538a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
3/8
![लाल आणि ऑरेंज कलरची साडी, ज्वेलरी अशा ट्रेडिशनल लूकमधील फोटो प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/ddeefe92e43159bad66c5323b98c381ffa615.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाल आणि ऑरेंज कलरची साडी, ज्वेलरी अशा ट्रेडिशनल लूकमधील फोटो प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/8
![प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'झाली रुणझुण ही भवताली लाज अनावर झाली रे… सुखाला साज नवा चढला… '](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/167628cdb8999e581307d37e557344b52ef36.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'झाली रुणझुण ही भवताली लाज अनावर झाली रे… सुखाला साज नवा चढला… '
5/8
![प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/bf381c850ccc5c330d9e5f082ebfe91cf4c19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
6/8
![सध्या प्राजक्ता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/351301c11051e5cc9ed68676914f1bfad0b99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या प्राजक्ता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
7/8
![जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/9de2df9de88ca8a1446188bf9eb9219511da8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
8/8
![प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/47e3e40b03dd7ec25daab7c88670219cc47aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Published at : 28 Apr 2023 06:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)