एक्स्प्लोर

Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'

Kangana Ranaut On Gen Z: काही दिवसांपूर्वीच जेन-झींना 'गटार जनरेशन' म्हणणाऱ्या कंगनानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पण, यावेळी मात्र कंगनाचा सूर काहीसा बदलल्याचं पाहायला मिळालं. 

Kangana Ranaut On Gen Z: दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर (Student Protest) भाजप लोकसभा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रनौतनं (Kangana Ranaut) टीकेची राळ उठवली होती. जवळपास अख्खा देश तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभा होता, पण कंगना रनौत मात्र तरुणाईवर उलट-सुलट बरळत सुटली होती. काही दिवसांपूर्वीच जेन-झींना (Gen Z) 'गटार जनरेशन' (Generation Gutter) म्हणणाऱ्या कंगनानं 'जनरेशन झेड' (Gen Z) बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पण, यावेळी मात्र कंगनाचा सूर काहीसा बदलल्याचं पाहायला मिळालं. 

'जनरेशन झेड' (Gen Z) बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्या प्रतिक्रिया देताना भाजप खासदार कंगना रनौत म्हणाली की, "जनरेशन झेड' ही आपल्या देशाची ताकद आणि एका अर्थानं आपल्या देशाचं भविष्य आहे. मोहन भागवत अत्यंत आदरणीय आहेत आणि त्यांचं ज्ञान, अनुभव ऐकण्याची संधी आम्हाला अनेकदा मिळाली आहे. देशातील तरुण पिढी आपल्या संस्कृतीचे दूत म्हणून पुढे येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे..."

झारखंडमधील (Jharkhand) विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनं तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्लीतील संसद भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना कंगना रनौत म्हणाली की, "आपली 'जनरेशन-झेड' (Gen-Z) मधील तरुण पिढी खरोखरंच विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करतेय. हे प्रकार अनेक दशकांपासून सुरू आहेत... सगळीकडेच सध्या अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय."

"केवळ तमाशा करण्यासाठी पुढे येणारा काँग्रेस पक्ष झारखंडमध्ये मात्र कुठेच दिसत नाही, जिथे विद्यार्थी अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. राहुल गांधी अशा ठिकाणी भेट देत नाहीत, तरीही तरुणांना भडकवण्याची वेळ येते, तेव्हा देशासाठी धोका निर्माण करण्यात तेच सर्वात पुढे असतात...", दिल्लीतील आंदोलनांबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर कंगना रनौत यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. 

विद्यार्थ्यांचं 13 दिवसांपासून आंदोलन

JPSC आणि JSSC भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBI द्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी विद्यार्थी 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या कथित अनियमिततेची CBI चौकशी ही त्यांची मुख्य मागणी असून, या प्रकरणावर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

मला आनंद, त्यांनी चूक मान्य केली : कंगना रनौत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ हटवण्यावरून निर्माण झालेल्या वादाबाबत 'मेटा'नं (Meta) माफी मागितल्यानंतर कंगना रनौतनं समाधान व्यक्त केलंय. कंगना रनौत म्हणाली की, "मी सुद्धा त्या समितीची सदस्य आहे. आमचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी अत्यंत ठाम भूमिका घेत माफीची मागणी केली होती. तसेच, देशविरोधी घटकांना कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं, याबद्दलही आम्ही चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे, त्यांनी आपली चूक मान्य केली आहे, याचा आम्हाला आनंद आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanishaa Mukerji On Womens Having Affairs With Married Men: 'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
TV Actress Anchal Khurana: 'डुकरासारखी, घाणेरड्या वासात...' रोडीज' फेम TV अभिनेत्री 70 हजारांचं भाडं देऊन मुंबईत 1 BHKमध्ये अशी राहतेय; दाखवलं धक्कादायक वास्तव; म्हणाली...
'डुकरासारखी, घाणेरड्या वासात...' रोडीज' फेम TV अभिनेत्री 70 हजारांचं भाडं देऊन मुंबईत 1 BHKमध्ये अशी राहतेय; दाखवलं धक्कादायक वास्तव
OTT UPI Payment Charges: UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
Miranda Warning Upcoming Film:
"खाकीचा वारसा पुढे चाललाय… Kothare is back on duty!"; आदिनाथची दमदार भूमिका, 'मिरांडा वॉर्निंग' येतोय 27 नोव्हेंबरला
Advertisement

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात CBI  ने हुकमी एक्का काढला; तपास आता 'गोल्ड मेडलिस्ट' सीमा पाहुजा करणार
दिशा सालियन प्रकरणात CBI  ने हुकमी एक्का काढला; तपास आता 'गोल्ड मेडलिस्ट' सीमा पाहुजा करणार
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
Video: यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस अन् एकनाथ शिंदे घरी आले नाहीत; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Video: यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस अन् एकनाथ शिंदे घरी आले नाहीत; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget