एक्स्प्लोर

Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?

Ramayanas Release Date: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीजची तारीख ठरली, केव्हा होईल सिनेमागृहात प्रदर्शित?

Ramayanas Release Date Confirmed: नितेश तिवारी (Niteish Tiwari) दिग्दर्शित आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अभिनीत 'रामायण' (Ramayana) या सिनेमाचं विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता. या वर्षीच्या दिवाळीत (Diwali) हा चित्रपट रिलीज होईल. 'रामायण' हा सिनेमा कधी रिलीज होणार? याची अधिकृत रिलीज होण्याची तारीख समोर आली नव्हती. हा सिनेमा 6 नोव्हेंबरला (6 November) रिलीज होईल की 8 नोव्हेंबरला? याची माहिती समोर आली नव्हती. काहींनी असा अंदाज बांधला की, हा सिनेमा 30 ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो.  पण आता सिनेमा नेमका कधी रिलीज होणार हे समोर आलं आहे.

'रामायण' कोणत्या तारखेला रिलीज होणार? (Ramayana will release on 6 november)

बुधवारी दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा याने इंटरनेशनल  प्रेक्षकांसाठी इंग्रजी डब ट्रेलर रिलीज केला.  इंग्रजी ट्रेलरचा रिलीज रनटाइम 3 मिट 54 सेकंद आहे. जो गेल्या आठवड्यातल्या हिंदीव्हर्जनपेक्षा 15 सेकंद लहान आहे. ट्रेलरमध्ये नवीन गोष्टी आणि ऑफिशियल रिलीजची तारीख पण दाखवण्यात आली आहे. 'रामायण' हा सिनेमा वर्ल्डवाईड रिलीज होणार आहे. सोनी पिक्चर्सने ऑफिशियल पेजवर चित्रपटाचे इंग्रजी व्हर्जनचे ट्रेलर शेअर केले आहे. 

ट्रेलर रिलीज करुन याला कॅप्शनही देण्यात आलं आहे,  'असा एक अद्भूत प्रवास, कधीच कुणीही हा प्रवास पाहिला नसेल.. 'रामायणच्या ऑफिशियल ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले की, हा सिनेमा 6 नोव्हेंबर रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या पौराणिक चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. निर्माता नमित मल्होत्रा हा चित्रपट जागतिक स्तरावरील भव्य सिनेमॅटिक अनुभव म्हणून प्रेक्षकांसमोर आणत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्रजी ट्रेलरमधील संवादांसाठी मुख्य कलाकारांनी स्वतःच इंग्रजी डबिंग केले असून, त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्हॉइस कलाकारांचा वापर करण्यात आलेला नाही.

रामायण दोन भागांत रिलीज होणार आहे. हा सिनेमा जवळपास 4000 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. आता पर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट प्रोजेक्ट्स पैकी एक आहे. हा चित्रपट दोन भागांत रिलीज होईल. पहीला भाग 6 नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. रामायणचा दुसरा भाग हा 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित होऊ शकतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Sushmita Mukherjee: 'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
Malaika Arora: मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित
मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Embed widget