एक्स्प्लोर
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा अंदाज; शेअर केले खास फोटो
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Prjakta Mali/instagram)
1/9

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Prjakta Mali/instagram)
2/9

प्राजक्ता तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (Prjakta Mali/instagram)
Published at : 02 Sep 2022 03:34 PM (IST)
आणखी पाहा























