एक्स्प्लोर
In Pics : अर्जुन-मलायका, आलिया-रणबीर...बॉलिवूडच्या 'या' जोड्यांचं यंदा 'शुभमंगल सावधान'?
bollywood cele
1/8

रणबीर-आलिया, अर्जुन-मलायका, टायगर-दिशा अशा अनेक जोड्या आहेत ज्या या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा आहे. चाहत्यांनाही हे सेलिब्रेटी कधी लग्न करतील याची उत्सुकता आहे. हे सेलिब्रेटी खूप मोठ्या काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
2/8

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी कधी लग्न करतोय हे स्पष्ट केलं नाही. पण या वर्षी ते लग्नाच्या बेडीत अडकतील असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येतंय.
Published at : 27 Jun 2021 02:18 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















