एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nora Fatehi Ethnic Look: गुलाबी सूटमध्ये नोरा फतेहीचा मनमोहक अंदाज; पाहा फोटो!
नोरा फतेहीने तिच्या प्रत्येक लूकमध्ये लोकांना वेड लावले आहे. अशा स्थितीत तिचे फोटो अनेकदा व्हायरल होतात.
![नोरा फतेहीने तिच्या प्रत्येक लूकमध्ये लोकांना वेड लावले आहे. अशा स्थितीत तिचे फोटो अनेकदा व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/db139855018a4bfe53a90504e791fbc31674455930705289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
1/10
![नोरा फतेही तिच्या लूकमुळे दररोज प्रसिद्धीच्या झोतात येते. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/96d0f1b43b31b91e90436b568b15ef4d8e1ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा फतेही तिच्या लूकमुळे दररोज प्रसिद्धीच्या झोतात येते. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
2/10
![आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या नवीन फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/936e531caa5cbe5ed48f53ddf8b04dec9ba2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या नवीन फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
3/10
![ताज्या फोटोंसाठी, अभिनेत्रीने पाश्चात्य पोशाख सोडून देसी ड्रेस परिधान केला आहेत. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/4ce1f8240220aac1d25ebfd5366ec5a1f99ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या फोटोंसाठी, अभिनेत्रीने पाश्चात्य पोशाख सोडून देसी ड्रेस परिधान केला आहेत. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
4/10
![ती येथे गुलाबी रंगाचा फुल स्लीव्ह सूट परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/894e69e643a98aa5543889c59a9c833960041.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती येथे गुलाबी रंगाचा फुल स्लीव्ह सूट परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
5/10
![नोराने त्याच्यासोबत मॅचिंग पिंक ओढणी कॅरी केला आहे. अभिनेत्रीचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/6541abcf79d4ffb3bb85db2c9dda0ddd3ca54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराने त्याच्यासोबत मॅचिंग पिंक ओढणी कॅरी केला आहे. अभिनेत्रीचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
6/10
![नोराने तिच्या एथनिक लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे. तिने आपले केस उघडे ठेवले आहेत आणि कानात हिऱ्याचे छोटे झुमके घातले आहेत. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/324ffc8a1e1dd318292d1f68b56fef84f87c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराने तिच्या एथनिक लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे. तिने आपले केस उघडे ठेवले आहेत आणि कानात हिऱ्याचे छोटे झुमके घातले आहेत. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
7/10
![फोटोंमध्ये, नोरा एका बागेत उभी आहे आणि तिचा लूक फ्लॉंट करताना कॅमेरासमोर पोज देत आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/def01df40505b8c59aaf6a6201dc6e0a0de3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये, नोरा एका बागेत उभी आहे आणि तिचा लूक फ्लॉंट करताना कॅमेरासमोर पोज देत आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
8/10
![नोरा अनेकदा तिच्या नवीन लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/16ab6246ba9ca8411c29d9ea97e12860bdb4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा अनेकदा तिच्या नवीन लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
9/10
![ती केवळ तिच्या फोटोंमुळेच नाही तर तिच्या नृत्यशैली, चित्रपट आणि फिटनेसमुळेही खूप चर्चेत असते. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/3a09d5f8e86ff3570e83a22345577f635bf64.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती केवळ तिच्या फोटोंमुळेच नाही तर तिच्या नृत्यशैली, चित्रपट आणि फिटनेसमुळेही खूप चर्चेत असते. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
10/10
![नोराच्या वर्क फ्रंटचा विचार केला तर ती अनेक चित्रपटांमध्ये डान्स नंबर सादर करताना दिसली आहे. सध्या ती अभिनेत्री तिच्या '100 पर्सेंट' या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/970e1f1697fd6aff4101d1b79e786cc6a9c43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराच्या वर्क फ्रंटचा विचार केला तर ती अनेक चित्रपटांमध्ये डान्स नंबर सादर करताना दिसली आहे. सध्या ती अभिनेत्री तिच्या '100 पर्सेंट' या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :norafatehi/इंस्टाग्राम)
Published at : 23 Jan 2023 12:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion