एक्स्प्लोर
Nitin Desai Death: 4 राष्ट्रीय पुरस्कार विजेते; नितीन देसाई यांच्या नावावर सर्वात मोठा फिल्म सेट बनवण्याचाही विक्रम
Nitin Desai Suicide: जोधा अकबर आणि लगान यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांचे सेट डिझाईन करणारे कला दिग्दर्शक नितीन दिग्दर्शक यांनी वयाच्या 58 व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली.

Nitin Desai Suicide
1/7

कर्जतमधील एनडी स्टुडिओचे मालक नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमध्येच आत्महत्या केली आहे. त्यांनी 250 जाहिराती, 180 चित्रपट आणि सुमारे 100 टीव्ही शोमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
2/7

नितीन देसाईंचं काम इतकं चांगलं होतं की त्यांना त्यांच्या कामासाठी 4 राष्ट्रीय आणि 9 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
3/7

नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये भारतातील सर्वात मोठा थीम पार्क बांधण्यात आला आहे.
4/7

मे महिन्यात एका जाहिरात संस्थेने नितीन देसाईंवर 51 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
5/7

नितीनने कामावर रुजू करून घेतल्यानंतर पैसे दिले नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता, मात्र नितीन देसाईंनी हे सर्व आरोप फेटाळले होते.
6/7

सध्या तरी त्यांच्या आत्महत्येचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही.
7/7

त्यांच्या या निर्णयाने त्यांचे चाहते खूप निराश झाले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
Published at : 02 Aug 2023 12:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
आयपीएल
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
