एक्स्प्लोर

Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो

Bollywood Actress Nikita Dutta : हिंदी मालिका आणि चित्रपटात आपली छाप सोडणारी अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज असलेला लूक व्हायरल झाला आहे.

हिंदी मालिका आणि चित्रपटात आपली छाप सोडणारी अभिनेत्री निकीता दत्ता आता मराठी चित्रपटात झळकणार आहे.

1/8
आगामी 'घरत गणपती' या कौटुंबिक चित्रपटात निकीता दत्ता भूमिका साकारत आहे. निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज असलेला लूक व्हायरल झाला आहे.

2/8
जरतारी काठाची जांभळ्या रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने असा साजशृंगार करून निकिताने आपला मराठमोळा ठसका ऐटीत दाखविला आहे.

3/8
निकिता दत्ताने म्हटले की, 'घरत गणपती' हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. पण या निमित्ताने मराठी चित्रपटाशी, कलाकारांशी आणि इथल्या मराठमोळ्या संस्कृतीशी ओळख झाली.

4/8
इथले सण समारंभ, रितीरिवाज, पोशाख पेहराव या सगळ्यांनीच मला अक्षरशः भुरळ घातली, असे निकिताने सांगितले. निकीताचे  मराठमोळा लूक असलेले फोटो सध्या व्हायरल होत आहे.

5/8
‘घरत गणपती’ हा चित्रपट 26 जुलै रोजी रिलीज होणार आहे. अजिंक्य देव आणि अश्विनी भावे हे 25 वर्षांनी एकत्र काम करत असून चित्रपटात कलाकारांची मांदियाळी आहे.

6/8
निकीता दत्ताने गोल्ड, कबीर सिंग या चित्रपटात काम केले. त्याशिवाय,  द बिग बुल, खाकी: द बिहार चॅप्टर या वेब सीरिजमध्येही तिने काम केले.

7/8
निकीता दत्ताने फेमिना मिस इंडिया 2012 मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तिने  'लेकर हम दिवाना दिल' (2014) या रोमँटिक नाटकाद्वारे तिने अभिनयाची सुरुवात केली . दत्ताने 'ड्रीम गर्ल' (2015) मधून टीव्ही मालिका विश्वात पदार्पण केले आणि 'एक दुजे के वास्ते' (2016) द्वारे ती लोकप्रिय झाली.

8/8
निकीता दत्ताने गोल्ड, कबीर सिंग या चित्रपटात काम केले. त्याशिवाय,  द बिग बुल, खाकी: द बिहार चॅप्टर या वेब सीरिजमध्येही तिने काम केले.
निकीता दत्ताने गोल्ड, कबीर सिंग या चित्रपटात काम केले. त्याशिवाय, द बिग बुल, खाकी: द बिहार चॅप्टर या वेब सीरिजमध्येही तिने काम केले.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?

Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 03 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUday Samant on Chavdar Tale :चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी सुवर्णमंदिराच्या धरतीवर योजना- सामंतBholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
MLC election 2024: मनीषा कायंदे विधानपरिषदेसाठी शिंदे गटात गेल्या पण संधी हुकली, मुख्यमंत्र्यांकडून भावना गवळी, कृपाल तुमानेंना उमेदवारी
ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेल्या, पण मनीषा कायंदेंच्या पदरी निराशा; मुख्यमंत्र्यांकडून भावना गवळी, कृपाल तुमानेंना उमेदवारी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

Embed widget