एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

In Pics: बिग बींची नात Navya Nanda च्या स्माइलचे चाहते आहेत लाखो लोकं, खोटं वाटत असेल तर हे पाहा...

अमिताभ_-_नव्या

1/10
नव्या नंदा ही जगप्रसिद्ध कुटुंबाची सदस्य असूनही ती अत्यंत साधं जीवन जगते. अगदी लहानसहान गोष्टीतला आनंद ती अगदी मनसोक्त जगते. नव्या ही जस्टिन बीबरची खूप मोठी चाहती आहे. तिला भटकंती करायलाही प्रचंड आवडते. नव्याची आजी तिचं नेहमी कौतुक करत असते. अभिनयाशी संबंधित कुटुंबाचा भाग असूनही ती चित्रपट माध्यमापासून दुर आहे. कारण तिला धकाधकीचं जीवन जगायचं नाही. आज आम्ही तुम्हाला नव्याचे फोटो दाखवणार आहोत ते बघून तुम्हीदेखील तिचे चाहते होऊ शकता.

2/10
आजोबांसोबतची स्माइल - सुपरस्टार आजोबांसोबत फोटो काढताना चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येत असते. नव्या तिचे आजोबा म्हणजेच अमिताभ बच्चनच्या खूप जवळ आहे.

3/10
आजीसोबतची स्माइल - नव्याला तिची आजी म्हणजेच जया बच्चनसोबत वेळ घालवायला प्रचंड आवडतो.

4/10
मस्ती करतानाची स्माइल - भावासोबत मस्ती करताना नव्या. दोघांचा मस्ती करतानाचा फोटो पाहून वाटतं की ते दोघे मस्तीखोर असतील.

5/10
बिबलियोफाइल स्माइल - तो क्षण जेव्हा तुम्ही वाचण्यासाठी पुस्तक हातात न धरता केवळ फोटोसाठी धरता आणि त्यावेळी पकडले जाता.

6/10
Sunkissed वाली स्माइल - जेव्हा तुम्हाला माहिती असतं सूर्यकिरणं तुमच्या फोटोत येणार आहेत. तेव्हा हलकी स्माइल तुमच्या चेहऱ्यावर आपोआप येते.

7/10
खातानाची स्माइल - तुम्हाला चांगल खायला मिळणार आहे हे कळताच तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो.

8/10
'मम्माज गर्ल'वाली स्माइल - नव्या नवेली काही अंशी तिची आई म्हणजेच श्वेता सारखी दिसते. तसचं नव्याचं वागणं-बोलणं देखील श्वेता सारखच आहे.

9/10
अॅडवेंचरवाली स्माइल - सुट्टीचा आनंद घेताना नव्या. नव्याला वेगवेगळ्या जागा शोधून तिथे जाऊन भटकायला आवडतं.

10/10
पदवीवाली स्माइल - नव्या नुकतीच 2020 मध्ये पदवीधर झाली आहे. हा क्षण प्रत्येकासाठीच खास असतो.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल

Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse Deepak Kesarkar on Raut : जी काही राहिली आहे ती संभाळा, भुसे-केसरकरांनी राऊतांना सुनावलंTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaPriyanka Chaturvedi On Eknath Shinde : तंत्र-मंत्र आणि अमावस्येची रात्र, एकनाथ शिंदेंबाबत प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी

Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget