एक्स्प्लोर
Mrunal Thakur : 'तुम्हे जो मैंने देखा...'; गुलाबी साडीत मृणाल ठाकूरचा क्लासी अंदाज
Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली.
![Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/66ca8dffeb46ca2f5f81a405dd3a25e61668406938093322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mrunal Thakur Photos
1/10
![अभिनेत्री मृणाल ठाकूरचे ट्रेडिशनल लूकमधील सुंदर फोटो समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/2a3cf3f0cb68d582c870afbc639f1f74e7b06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मृणाल ठाकूरचे ट्रेडिशनल लूकमधील सुंदर फोटो समोर आले आहे.
2/10
![या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर गुलाबी रंगाच्या साडीत फारच ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/30e8c743fd2fe0fbafb3dea2c6d1a33d4686e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर गुलाबी रंगाच्या साडीत फारच ग्लॅमरस दिसत आहे.
3/10
![मृणालने छोट्या पडद्यापासून सुरुवात केल्यानंतर बॉलिवूडनंतर तिने आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनयाची जादू दाखवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/5549d19449ebd5d26a0fc1d0f4f21875cdb56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणालने छोट्या पडद्यापासून सुरुवात केल्यानंतर बॉलिवूडनंतर तिने आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनयाची जादू दाखवली आहे.
4/10
![मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/43a696af7c295e9b8928606689171ed21ba38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5/10
![मृणाल सध्या 30 वर्षांची असून तिचा जन्म महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/ca2313ab28bf022a29082b177cd12d889a2d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल सध्या 30 वर्षांची असून तिचा जन्म महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला.
6/10
![मृणालचं शालेय शिक्षण जळगाव आणि उच्च शिक्षण मुंबईमध्ये झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/e97af0a0984aa67b35a57c76b67d301b360e5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणालचं शालेय शिक्षण जळगाव आणि उच्च शिक्षण मुंबईमध्ये झालं आहे.
7/10
![मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/a0ed1da9300fb1c1ee798d0dfebcf72948c0e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती.
8/10
![यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/2b8549186484d1342b65282da681dcbc55ac1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे.
9/10
![याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/39f93e5dc450c528359bbcfdcf2500bf3d93b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे.
10/10
![सीता रामम या तेलगू चित्रपटातून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/1c880dc0f31bd99b16a833a51bbfdea3a8303.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीता रामम या तेलगू चित्रपटातून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे.
Published at : 14 Nov 2022 11:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)