एक्स्प्लोर
Mother's Day: अमृता रावने सांगितला 'स्तनपाना'चा अनुभव, नवीन मातांना दिला सल्ला
संपादित छायाचित्र
1/7

चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध करणे हे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. अमृता राव ही अशी अभिनेत्री आहे, जिने लहान वयातच आपली ओळख निर्माण केली. अलीकडेच अमृता आई झाली आहे आणि आता तिने स्तनपान देण्याबाबत आपले विचार मांडले आहेत.
2/7

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अमृता राव म्हणाली, की स्तनपान करणं अजूनही लाजिरवाणी गोष्ट समजली जाते, हे ऐकून मी निराश झाले आहे. भारतात अनेक वेगवेगळे भारत आहेत.
Published at : 09 May 2021 05:50 PM (IST)
आणखी पाहा























