एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mithila Palkar : परी म्हणू की सुंदरा... मिथिलाच्या अदांवर सारेच फिदा
Mithila Palkar Latest Photos : उत्तम अभिनयासोबतच मिथिलाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
![Mithila Palkar Latest Photos : उत्तम अभिनयासोबतच मिथिलाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/41f05d74b1ea01484aefe51668881f4d169280726248793_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mithila Palkar Latest Photos
1/10
![मिथिला पालकर म्हटलं तर सुंदर डोळ्याची, कुरळ्या केसांची आणि विविध अदांनी भरलेली अभिनेत्री डोळ्यासमोर येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/55e80f35ec54dee1e9035b0a510a9b154a90e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथिला पालकर म्हटलं तर सुंदर डोळ्याची, कुरळ्या केसांची आणि विविध अदांनी भरलेली अभिनेत्री डोळ्यासमोर येते.
2/10
![मिथिलाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, त्यात ती फार सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/4961b7b705d689e9a2dae6f3a7df026aa6439.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथिलाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, त्यात ती फार सुंदर दिसत आहे.
3/10
![मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही, मराठी रसिकांना तर नाहीच नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/a305955957879aaedfd09979a7fd2a6ad84f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही, मराठी रसिकांना तर नाहीच नाही.
4/10
![अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड आणि ब्युटिफूल अदांसाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/291509e9a37040c4606a97aafb6276fa3380a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड आणि ब्युटिफूल अदांसाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.
5/10
![उत्तम अभिनयासोबतच मिथिलाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/a2840e026c45573820d48b7c4c26da3a21e8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तम अभिनयासोबतच मिथिलाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
6/10
!['गर्ल इन द सिट', 'ऑफिशिअल चुक्यागिरी', 'लिटील थिग्स' या सीरिजमधील मिथिलाच्या अवखळ अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/306506532599f274c2c9e7a1499c15e1e9e33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गर्ल इन द सिट', 'ऑफिशिअल चुक्यागिरी', 'लिटील थिग्स' या सीरिजमधील मिथिलाच्या अवखळ अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
7/10
![वेब सीरिजमधल्या तिने साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मराठीसोबतच मिथिलाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/7e4e2394396642c88b03738909c4ab19d9763.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेब सीरिजमधल्या तिने साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मराठीसोबतच मिथिलाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.
8/10
![मिथिलाने 2014 साली 'माझा हनीमून' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 2015 साली तिने 'कट्टी बट्टी' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/91667db7caf380ba80268aefb9df285ab5286.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथिलाने 2014 साली 'माझा हनीमून' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 2015 साली तिने 'कट्टी बट्टी' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
9/10
![मिथिलाच्या 'मुरांबा' या मराठी चित्रपटातील आणि 'कारवां' या हिंदी चित्रपटातील भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/d9b80016601f972d66453e2ac088d3739d976.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथिलाच्या 'मुरांबा' या मराठी चित्रपटातील आणि 'कारवां' या हिंदी चित्रपटातील भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.
10/10
![मिथिलाने अण्णा केंड्रिकच्या कप गाण्याच्या धर्तीवर 'ही चाल तुरुतुरु' हे क्लासिक मराठी गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्यामुळे मिथिला रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/5b5e67e94c5f44e0fed1068d8c28f823bfd1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथिलाने अण्णा केंड्रिकच्या कप गाण्याच्या धर्तीवर 'ही चाल तुरुतुरु' हे क्लासिक मराठी गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्यामुळे मिथिला रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
Published at : 23 Aug 2023 09:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)