एक्स्प्लोर

Miss Universe 2023: 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस झाली 'मिस युनिव्हर्स'; थाटात पार पडली अंतिम फेरी

Miss Universe 2023: 2023 मिस युनिव्हर्स स्पर्धा शनिवारी पार पडली. शेनिस पॅलासिओस ही या स्पर्धेची विजेती ठरली आहे.

(Sheynnis Palacios/instagram)

1/9
निकाराग्वाची 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस (Sheynnis Palacios) मिस युनिव्हर्स 2023  या स्पर्धेची विजेती ठरली आहे.

2/9
2023 मिस युनिव्हर्स स्पर्धा शनिवारी पार पडली. या स्पर्धेच्या विजेतीची घोषणा झाल्यानंतर मिस युनिव्हर्स 2022 आर बॉनी गॅब्रिएलने तिचा क्राऊन  शेनिस पॅलासिओसला दिला. आता जगभरातून शेनिस पॅलासिओसचं कौतुक होत आहे.

3/9
मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेमधील अंतिम फेरीमध्ये स्पर्धेच्या फायनलिस्टला प्रश्न विचारण्यात आला की,
मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेमधील अंतिम फेरीमध्ये स्पर्धेच्या फायनलिस्टला प्रश्न विचारण्यात आला की, "जर तुम्हाला दुसऱ्या महिलेच्या शूजमध्ये एक वर्ष जगण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?".
4/9
मिस निकाराग्वा शेनिस पॅलासिओसने अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर हे सर्वात वेगळे होते.तिने उत्तर देताना मेरी वॉलस्टोनक्राफ्ट यांच्या नावाचा उल्लेख केला. मेरी या महिला हक्कासाठी लढलेल्या कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जातात.

5/9
अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मिस ऑस्ट्रेलियाने तिला तिच्या आईच्या शूजमध्ये पाऊल ठेवायला आवडेल असे सांगून तिच्या आईचा सन्मान केला. तर मिस थायलंडने उत्तर देताना मलाला युसूफझाई यांचे नाव घेतले. तिने सांगितले की, त्यांचा संघर्ष आणि यश तिला खूप प्रेरणा देतो.

6/9
मिस युनिव्हर्स स्पर्धेचे हे विजेतेपद पटकावणारी शेनिस पॅलासिओस ही निकाराग्वाची पहिली महिला ठरली आहे. शेनिसला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा क्राऊन परिधान करताच ती भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.

7/9
थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड ही मिस युनिव्हर्स 2023 या सौंदर्य स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली, तर ऑस्ट्रेलियाच्या मोराया विल्सनला द्वितीय उपविजेतेपदाचा मुकुट देण्यात आला.

8/9
90 देशांमधील स्पर्धकांनी यंदा देखील  मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता.

9/9
मिस युनिव्हर्सच्या यूट्यूब चॅनल आणि त्याच्या ट्विटर अकाउंटवरही मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा ही ऑनलाइन प्रसारित करण्यात आली होती.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 

Embed widget