एक्स्प्लोर
Vijay Sethupathi: 'मेरी ख्रिसमस' च्या इव्हेंटमधील विजय सेतुपतीच्या सिंपल लूकनं वेधलं लक्ष
नुकताच 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) या चित्रपटाचा एक प्रमोशन इव्हेंट पार पडला.
Manav Manglani
1/8

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
2/8

नुकताच 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचा एक प्रमोशन इव्हेंट पार पडला.
Published at : 04 Jan 2024 09:41 PM (IST)
आणखी पाहा























