एक्स्प्लोर
PHOTO: वय वाढलं अन् सौंदर्यही...मलायका अरोराचा नवा लूक सोशल मीडियावर होतोय व्हायरल!
मलायका अरोरा 50 वर्षांची आहे आणि तरीही तिच्या बोल्डनेसमध्ये थोडीही मागे नाही.
मलायका अरोरा मलायका अरोरा
1/9

मलायका अरोरा आजही तिच्या हॉट लूकने कोणत्याही अभिनेत्रीला मात देऊ शकते. (फोटो सौजन्य : malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
2/9

तिचा प्रत्येक नवीन लूक पाहता, मलायका काळानुरूप अधिकच हॉट होत आहे, असे म्हणता येईल. (फोटो सौजन्य : malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
3/9

मलायका अरोरा आजही तिच्या हॉट लूकने कोणत्याही अभिनेत्रीला मात देऊ शकते. (फोटो सौजन्य : malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
4/9

आता पुन्हा एकदा मलायकाने तिच्या हॉट लूकने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. (फोटो सौजन्य : malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
5/9

मलायकाचा लेटेस्ट लुक सध्या व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
6/9

या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यासोबत नेटचे स्लिव्हस आहेत. (फोटो सौजन्य : manekaharisinghani//इंस्टाग्राम )
7/9

मलायकाने तिच्या लुकला ग्लॉसी मेकअपने आणि न्यूड लिपस्टिकने पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य : manekaharisinghani//इंस्टाग्राम )
8/9

तिची स्टाईल बघून ती 49 वर्षांची आहे असा अंदाज लावता येत नाही. (फोटो सौजन्य : manekaharisinghani//इंस्टाग्राम )
9/9

मलायका सध्या तिच्या ओटीटी डेब्यू शो 'मूव्हिंग इन विथ मलायका'मुळे चर्चेत आहे. या शोमध्ये अभिनेत्रीचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पाहायला मिळते. (फोटो सौजन्य : manekaharisinghani//इंस्टाग्राम )
Published at : 30 Jan 2023 12:50 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आरोग्य
सोलापूर
महाराष्ट्र


















