एक्स्प्लोर
Forced Conversion : 'कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण', वादग्रस्त Beed अधीक्षक Petrus Gaikwad यांची उचलबांगडी
बीड कारागृहाचे वादग्रस्त अधीक्षक पेट्रस गायकवाड (Petrus Gaikwad) यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांची नियुक्ती झाली आहे. 'माझी दोन महिन्यांपूर्वी पायाची रिप्लेसमेंट झालेली आहे आणि डॉक्टरांचा सल्ला आहे की प्रवास कमी करावा', असे स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिले आहे. गायकवाड यांच्यावर कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करणे, कारागृहातील झाडे तोडणे आणि कैद्यांकडून खासगी कामे करून घेण्यासारखे गंभीर आरोप होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आता गायकवाड यांची नागपूरला उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नसल्याची टीका केल्यानंतर, बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























