एक्स्प्लोर

In Pics : Highest Paid Actors : 'या' कलाकारांची फी ऐकून थक्क व्हाल!

Highest_Paid_Actors_Feature_Photo

1/6
सिनेविश्वातील ग्लॅमर आणि झगमगाट अनेक तरुण-तरुणींना आकर्षित करतो. इतकंच नाही तर इथे मिळणारी फी देखील अनेकांना भुरळ पाडले. सिनेविश्वात प्रसिद्ध झालेले अनेक कलाकार आपल्या ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या जोरावर जबरदस्त पैसा कमावात. त्यांची फी देखील तेवढीच तगडी असते. प्रभासपासून आलिया भट आणि दीपिका पादुकोण यांसारखे कलाकार एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतात. जाणून घेऊया हे कलाकार किती फी घेतात.

2/6
दीपिका पादुकोणच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे अनेक जण चाहते आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी दीपिका पादुकोणचा समावेशही इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रीमध्ये होते. दीपिकाने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटासाठी 15 कोटी रुपये फी निश्चित केली आहे. तर पती रणवीर सिंहसोबतच्या '83' या चित्रपटासाठी तिने 14 कोटी रुपये आकारले आहेत.

3/6
'मास्टर'च्या जबरदस्त यशाचा प्रमुख शिल्पकार असलेला तामिळ चित्रपटातील सुपरस्टार थलापती विजयचे चाहते कमी नाहीत. चित्रपटांमधील कमाईवरुन त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू समजू शकते. विजयने एका चित्रपटासाठी तब्बल शंभर कोटी रुपये फी घेतल्याचं म्हटलं जात आहे.

4/6
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा फॅन फॉलोईंग आणि ब्रॅण्ड व्हॅल्यू सगळ्यांनाच माहित आहे. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक शंभर कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत. अक्षय कुमार म्हणजे हिट चित्रपट असं समीकरण झालं आहे. त्यामुळेच तो देखील एका चित्रपटसाठी तगडी रक्कम आकारतो. काही वृत्तानुसार अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटासाठी तब्बल 117 कोटी रुपये फी निश्चित केली आहे.

5/6
बाहुबली फेम अभिनेता प्रभासच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूबद्दल कोणाच्याही मनात शंका नसेल. चाहत्यांमध्ये प्रभासची जबरदस्त क्रेझ आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीपासून बॉलिवूडमधला आवडता हिरो आहेत. वृत्तानुसार  प्रभास एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपयांची फी आकारतो.

6/6
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवलेली अभिने आलिया भट देखील इंडस्ट्रीमधली महागडी अभिनेत्री आहे. आलिया लवकरच बाहुबलीचा दिग्दर्शक एसएस राजामौलीचा चित्रपट 'आरआरआर'मध्ये झळकणार आहे.  या चित्रपटासाठी आलियाने 50 लाख रुपये प्रतिदिवसच्या हिशेबाने फी घेतली आहे. म्हणजेच अशाप्रकारने आलियाने एका चित्रपटासाठी सुमारे 20 ते 22 कोटी रुपये घेतले आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत

Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special ReportSpecial Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णयSpecial Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोलZero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला

Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं

Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा

Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण

Embed widget