एक्स्प्लोर
Age Doesn't Matter.. सुष्मिता सेन आणि ललित मोदी करतायेत डेटिंग, लग्नासाठी वेटिंग
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/e8911790a3f9f6f15de2e16eba76e0721657813177_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sushmita sen,lalit modi
1/11
![46 वर्षीय सुष्मिता सेन आणि 56 ललित मोदी डेटिंग करत आहेत. ललित मोदी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/3c45f0022836733221b89ba48b2612a8dccff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
46 वर्षीय सुष्मिता सेन आणि 56 ललित मोदी डेटिंग करत आहेत. ललित मोदी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
2/11
![ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/269fd462f844a2d451ee84866e1dacad5e4de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.
3/11
![ललित मोदींनी खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितलेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/71424eb40b49124ea03d7529ffb5a2fb4ddc6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित मोदींनी खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितलेय.
4/11
![सुष्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/e06cc88db5bdeed74b61b57e2d93e7eee7883.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुष्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
5/11
![ललित मोदी यांनी सोशल मीडियावर अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/8c32f283c97281a7b8d1e5020d36ce604b9bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित मोदी यांनी सोशल मीडियावर अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलेय.
6/11
![ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाप असा केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/96cedb88293f100d47bdd1a7d073bde76ddd9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाप असा केलाय.
7/11
![अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि IPL चे पहिले फाऊंडर ललित मोदी(Lalit Modi) यांच्या प्रेमाचा अध्याय सुरु झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/f9efcf6c81294a0b366fb12da918ecbdc2d54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि IPL चे पहिले फाऊंडर ललित मोदी(Lalit Modi) यांच्या प्रेमाचा अध्याय सुरु झाला आहे.
8/11
![ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोच्या आधारावर दोघांचा साखरपुडा झाल्याचं म्हटले जातेय. सुष्मिता सेनच्या बोटात अंगठी दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/709a63288a1994f22eb79c34df4bc7f5e03da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोच्या आधारावर दोघांचा साखरपुडा झाल्याचं म्हटले जातेय. सुष्मिता सेनच्या बोटात अंगठी दिसत आहे.
9/11
![ललित मोदी यांनी पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा बेटरहाफ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुसऱ्या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/a5264471640de86b93cbb3179228e92d2b2ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित मोदी यांनी पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा बेटरहाफ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुसऱ्या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही.
10/11
![आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु असे म्हटलेय. सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/17e5ddc87b87cf9653df1bad31746db4acc42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु असे म्हटलेय. सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते.
11/11
![ललित मोदी यांनी लंडनमध्ये पोहचल्यानंतर ट्विट करत सुष्मिता सेनसोबतच्या नात्यांची माहिती दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/acc5251e13c15bd13424f7c80a8a6ff1f081e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित मोदी यांनी लंडनमध्ये पोहचल्यानंतर ट्विट करत सुष्मिता सेनसोबतच्या नात्यांची माहिती दिली आहे.
Published at : 14 Jul 2022 09:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)