एक्स्प्लोर
Kriti Sanon Photoshoot: कॅमेऱ्यात कैद झाला क्रिती सेननचा सिजलिंग लूक, पाहा फोटो!
क्रिती सेननच्या नवीन फोटोशूटने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.
(फोटो सौजन्य :kritisanon//इंस्टाग्राम)
1/8

क्रिती सेनन एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट साइन करत आहे. अशा परिस्थितीत ती सतत चर्चेत राहते. (फोटो सौजन्य :kritisanon//इंस्टाग्राम)
2/8

तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्रीने तिच्या सिझलिंग आणि स्टाईल लुकने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :kritisanon//इंस्टाग्राम)
Published at : 27 Jan 2023 12:32 PM (IST)
आणखी पाहा























