एक्स्प्लोर
Kiara Advani: कियाराचा खास लूक; फोटोवरुन नजर हटणार नाही!
Kiara Advani: कियारानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Kiara Advani/Instagram)
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
2/8

कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Kath) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Published at : 21 Jun 2023 06:17 PM (IST)
आणखी पाहा























