एक्स्प्लोर
PHOTO : व्हेकेशन मोड! प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफने शेअर केले सुंदर फोटो
Katrina Kaif
1/6

अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच बर्थडे साजरा करण्यासाठी पती विकी कौशल आणि कुटुंबासह मालदीवला गेली होती.
2/6

या वेळी कतरिनासोबत तिची गर्ल गँगदेखील होती. आता कतरिनाने तिच्या बर्थडे ट्रीपमधील काही फोटो शेअर केले आहेत.
Published at : 21 Jul 2022 10:06 AM (IST)
आणखी पाहा























