एक्स्प्लोर

Kareena Kapoor-Saif Ali Khan पासून Richa Chaddha-Ali Fazal पर्यंत लग्नाआधी एकत्र राहायचे "हे" कलाकार

बॉलिवूड कपल्स

1/5
बॉलिवूडचे काही कलाकार लग्नाआधी एकत्र राहत होते. बॉलिवूड कलाकारांनी केलेली प्रत्येक  गोष्ट नेहमी व्हायरल होत असते. असेच हे कलाकर लग्नाआधी एकत्र राहत असल्याने  प्रसिद्धीस आले आहेत.

2/5
Soha ali khan - kunal khemu : कपल सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांचे लग्न 2015 मध्ये झाले  होते. पण लग्नाआधी बराचवेळ ते दोघे एकत्र राहत होते.

3/5
Aamir khan -kiran rao : आमिर खान आणि किरण राव आता एकत्र राहत नाहीत. त्यादोघांत  घटस्फोट झालेला आहे. पण आमिर आणि किरणचे लग्न होण्याआधी ते दोघे एक वर्ष एकत्र राहत होते.

4/5
Richa Chadha - Ali Fazal: ऋचा चड्ढा आणि अली फजल लवकरच 2022 मध्ये लग्नबंधनात अडकणार  आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी मागील वर्षी लग्न केले नाही. लग्नाआधीच त्यांनी एक घर  घेतले आहे. ते दोघेही सध्या त्याच घरात राहत आहेत.

5/5
Saif ali khan - kareena kapoor : सैफ अली खान आणि करीना  कपूर लग्नाआधी अनेक दिवस एकत्र राहत होते.  दरम्यान त्यांनी एकमेकांना चांगले समजून घेतले.  त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांना दोन मुले आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget