एक्स्प्लोर
Shah Rukh Khan House Mannat: चार वर्षांच्या मेहनतीनंतर बनलं शाहरुखचं 'ड्रीम हाऊस', पाहा रॉयल 'मन्नत'चे फोटो
Shah Rukh Khan House Mannat: बॉलीवूडचा 'पठाण' शाहरुख खान आता त्याच्या 'जवान' चित्रपटासाठी लाईमलाईटमध्ये आहे. आज त्याच्या 'मन्नत' या आलिशान बंगल्याचा फेरफटका मारुया.
![Shah Rukh Khan House Mannat: बॉलीवूडचा 'पठाण' शाहरुख खान आता त्याच्या 'जवान' चित्रपटासाठी लाईमलाईटमध्ये आहे. आज त्याच्या 'मन्नत' या आलिशान बंगल्याचा फेरफटका मारुया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/16/675f64133da615d00ad9beae146024dc1684237713935742_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shah Rukh Khan House Mannat
1/8
![वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान लवकरच दक्षिण अभिनेत्री नयनतारासोबत 'जवान' चित्रपटात दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/c08651010965f089750652dadf088c1bfa858.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान लवकरच दक्षिण अभिनेत्री नयनतारासोबत 'जवान' चित्रपटात दिसणार आहे.
2/8
![शाहरुख खानचा हा बंगला 6 मजल्यांचा आहे, जिथून समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. 'मन्नत'चे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/e4232c7892f1654fed7c4e57850f4229541ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खानचा हा बंगला 6 मजल्यांचा आहे, जिथून समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. 'मन्नत'चे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.
3/8
![शाहरुखचा हा सुंदर बंगला 6000 स्क्वेअर फूटवर पसरला असून त्याची पत्नी गौरीने चार वर्षांच्या मेहनतीनंतर या घराचं डिझाईन बनवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/974b9cb94a345d3c3fc6a848072bfb2ace370.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा हा सुंदर बंगला 6000 स्क्वेअर फूटवर पसरला असून त्याची पत्नी गौरीने चार वर्षांच्या मेहनतीनंतर या घराचं डिझाईन बनवलं आहे.
4/8
![शाहरुख खानचं हे घर आतून खूप रॉयल दिसतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/2d79742cb12a89d029dfc398a2961cc33ae63.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खानचं हे घर आतून खूप रॉयल दिसतं.
5/8
![शाहरुखच्या घरातील प्रत्येक कोना हा वेगवेगळ्या थिमने सजलेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/5f732a84bfba6ba0230e11ef4e49ba38187b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या घरातील प्रत्येक कोना हा वेगवेगळ्या थिमने सजलेला आहे.
6/8
![अभिनेत्याच्या घराची ही बाल्कनी आहे. जिथून तो अनेकदा त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी उभा राहतो. या फोटोत त्याच्यासोबत त्याचा लहान मुलगा देखील दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/bc11a71a43521bfa0f48e7a6a25664041deb0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्याच्या घराची ही बाल्कनी आहे. जिथून तो अनेकदा त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी उभा राहतो. या फोटोत त्याच्यासोबत त्याचा लहान मुलगा देखील दिसत आहे.
7/8
![शाहरुखच्या घरात सुंदर स्विमिंग पूल देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/fd34d467f084a2837a740e97e89c5642db0fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या घरात सुंदर स्विमिंग पूल देखील आहे.
8/8
![घराच्या टेरेसबद्दल बोलायचं झालं तर तेही अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं आहे. येथे अनेक प्रकारचे लाइटिंग लावण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/63f68c55272051067226fa9729a7c456621ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घराच्या टेरेसबद्दल बोलायचं झालं तर तेही अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं आहे. येथे अनेक प्रकारचे लाइटिंग लावण्यात आले आहेत.
Published at : 11 Jul 2023 06:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)