एक्स्प्लोर
Arjun Kapoor: 2 स्टेट्स ते गुंडे; अर्जुन कपूरचे 'हे' चित्रपट नक्की पाहा
अर्जुनच्या (Arjun Kapoor) वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या चित्रपटांबद्दल...
(Arjun Kapoor/Instagram)
1/9

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) आज (26 जून) 38 वा वाढदिवस आहे.
2/9

अर्जुन हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
Published at : 26 Jun 2023 02:20 PM (IST)
आणखी पाहा























