एक्स्प्लोर
Raha Birthday Celebration: केक, चविष्ट पदार्थ आणि खास डेकोरेशन; दणक्यात पार पडला आलिया आणि रणबीरच्या लेकीचा वाढदिवस
Raha Birthday Celebration: राहाच्या बर्थ-डे पार्टीचे इनसाईड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Raha Birthday Celebration
1/8

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या मुलीचा काल पहिला वाढदिवस होता.
2/8

राहाच्या बर्थ-डे पार्टीला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.
Published at : 07 Nov 2023 04:59 PM (IST)
आणखी पाहा























