बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नुकतीच मुंबईतीत स्पॉट झाली आहे. दरम्यान सारा अली खान ने तिच्या अनोखा अंदाजात नुकतेच पांढऱ्या पेहरावातील फोटो शेअर केले आहेत.
2/6
पांढऱ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. साराचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच प्रचंड व्हायरल झाले होते.
3/6
साराचा हा पांढऱ्या रंगाचा ड्रेस खूपच आवडतो. साराकडे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचे चांगले कलेक्शन आहे.
4/6
दरम्यान सारा अली खान सिने-निर्माते आनंद एल राय यांना भेटण्यासाठी पोहोचली.
5/6
साराने या ड्रेसवर आकर्षक बांगड्या घातल्या आहेत. त्यामुळे तिच्या लूकला चार चॉंद लागले आहेत.
6/6
साराचा हा देसीलूक चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस पडतो आहे.