एक्स्प्लोर

In Pics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला सेलिब्रिटींची हजेरी; पाहा फोटो

Ganeshotsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

Eknath Shinde

1/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

2/9
अजय गोगावलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास्थानी नुकतचं बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

3/9
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

4/9
गायक शंकर महादेवन यानेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावली असून बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

5/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सुनील शेट्टीनं शिंदेंच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

6/9
अतुल गोगावलेनेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

7/9
बॉलिवूड अभिनेता जितेंद्र आणि त्याच्या मुलाने एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेत शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

8/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लालबागच्या राजाचंदेखील दर्शन घेतलं आहे.

9/9
लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला

Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hording EXCUSIVE : होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला पाया कमकुवत, फक्त 3 मीटरचीच पायाभरणीPm Modi Varanasi : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गंगापूजन ,आज भरणार उमेदवारी अर्जABP Majha Headlines : 10  AM :14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Embed widget