एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Horror Movie: 'डरना मना है' ते '1920'; हे हॉरर चित्रपट एकदा बघाच!
हॉरर चित्रपट अनेकांना बघायला आवडतात. जर तुम्हाला हॉरर चित्रपट बघायला आवडत असेल तर या वीकेंडला तुम्ही हे चित्रपट पाहू शकता.
![हॉरर चित्रपट अनेकांना बघायला आवडतात. जर तुम्हाला हॉरर चित्रपट बघायला आवडत असेल तर या वीकेंडला तुम्ही हे चित्रपट पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/26c906b9ae1211062d218ecafe194a581669352206804259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
horror Movie
1/8
![1920 हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला. विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. चित्रपटात रजनीश दुग्गल, अदाह शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/8618e24251dfc246bcffabfa27db185586e6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1920 हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला. विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. चित्रपटात रजनीश दुग्गल, अदाह शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
2/8
![आर. माधवनचा 13 B हा हॉरर चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/ddd0a69582e2f273001456e71f17de33389b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आर. माधवनचा 13 B हा हॉरर चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता.
3/8
![समीरा रेड्डी, सैफ अली खान,नाना पाटेकर,विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात काही शॉर्ट हॉरर स्टोरी दाखवण्यात आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/487aa977e211c6cb81392a47b1cfbae013e09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समीरा रेड्डी, सैफ अली खान,नाना पाटेकर,विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात काही शॉर्ट हॉरर स्टोरी दाखवण्यात आल्या आहेत.
4/8
![2021 मध्ये 'रूही' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात जाह्नवी कपूर , र राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2021 मध्ये 'रूही' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात जाह्नवी कपूर , र राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली.
5/8
![हॉरर कॉमेडी कथानकावर आधारित 'फोन भूत' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात कतरिना कैफ, सिद्धांत आणि ईशांत खट्टर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/1555941283c77d3679214600b5f0d859a436f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉरर कॉमेडी कथानकावर आधारित 'फोन भूत' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात कतरिना कैफ, सिद्धांत आणि ईशांत खट्टर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
6/8
!['भूल भूलैय्या 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटात मोंजोलिका आणि कार्तिक आर्यनचा स्वॅग या गोष्टी बघायला मिळाल्या. चित्रपटात तब्बू आणि कियारा अडवाणी यांनी प्रमुख भूमिका साकारली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'भूल भूलैय्या 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटात मोंजोलिका आणि कार्तिक आर्यनचा स्वॅग या गोष्टी बघायला मिळाल्या. चित्रपटात तब्बू आणि कियारा अडवाणी यांनी प्रमुख भूमिका साकारली.
7/8
![स्त्री हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्त्री हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
8/8
![रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' हा हॉरर कॉमेडी चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं 145 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' हा हॉरर कॉमेडी चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं 145 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
Published at : 25 Nov 2022 10:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)