एक्स्प्लोर

Happy Birthday Honey Singh | हनी सिंग.... बॉलिवूडला खऱ्या अर्थाने रॅप साँगची ओळख करुन देणारा गायक, हनी सिंगच्या नावापुढील 'यो यो' म्हणजे काय?

हनीसिंग

1/8
हनी सिंगचा जन्म 15 मार्च 1883 रोजी पंजाबमधील होशियारपूरमध्ये झाला. हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. संगीत क्षेत्रात पदार्पण करताच हिरदेशचे
हनी सिंगचा जन्म 15 मार्च 1883 रोजी पंजाबमधील होशियारपूरमध्ये झाला. हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. संगीत क्षेत्रात पदार्पण करताच हिरदेशचे "यो यो हनी सिंग" या नावाने ओळख निर्माण केली.
2/8
हनी सिंग हा उत्तम गायक, रॅपर, म्युझिक प्रोड्यूसर तर आहेच पण सोबतच तो एक उत्तम अभिनेता आहे. त्यांच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात त्याने पंजाबी चित्रपटात अभिनय केला आहे. त्यासाठी त्याने अनेक पुरस्कार देखील मिळाली आहेत.

3/8
हनी सिंगला त्याच्या पहिल्याच गाण्यात यश मिळाले होते. त्यानंतर त्याने मेरा दिल, चार बॉटल वोडका, ब्रेकअप पार्टी, ब्लू आईज अशा गाण्यांनी लोकांना वेड लावले. ज्या गायकाने पंजाबी रॅप संगीत हिंदी चित्रपटात आणले तो यो यो हनी सिंग.

4/8
2014 साली हनी सिंग अचानक गायब झाला होता. तेव्हा तो दारूच्या, ड्रग्सच्या आहारी गेल्याच्या खूप चर्चा सुरु होत्या. पण 18 महिन्यांनी तो पुन्हा आला तेव्हा त्याने सांगितले की असे काही नसून तो बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराला बळी पडला होता. त्यामुळे त्या उपचारासाठी तो नोएडा येथील घरी राहत होता.

5/8
डोक्यावरील सर्व बाजूंचे केस बारीक ठेवून फक्त मधला पट्टा झुपकेदार पिसांसारखी ठेवणारी तरुण मुलं  सहज दिसून येतात. गायक हनी सिंग याच्या नावाने ही स्टाइल फेमस आहे. यो यो हनी सिंग असे या स्टाइलचे नाव आहे. वाऱ्याबरोबर केसांचे हे डोलदारे झुपके पाहणाऱ्यांनाही वेगळेपणाचा भास देतात.

6/8
हनी सिंगचा 'मिर्जा-द अनटोल्ड स्टोरी' या पंजाबी चित्रपटापासून अभिनय प्रवास सुरू झाला. या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला अॅवॉर्ड देखील मिळाले होते. त्यानंतर त्यांनी 'तू मेरा 22 मैं तेरा 22' या चित्रपटात काम केले. या चित्रपटात हनी सिंगने विनोदी पात्र साकारले होते.

7/8
'वॉर ऑफ डीजे' या दिल्लीत झालेल्या कॉन्टेस्ट मध्ये हनी सिंगने दुसरा क्रमांक मिळवला होता, तोच त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. तिथूनच त्याच्या करिअरची खरी सुरूवात झाली. हनी सिंग त्याच्या नावापुढे 'यो यो' लावतो. ज्याचा अर्थ 'तुमच्यातला तुमचा' असा होतो. म्हणजेच त्याच्या पूर्ण नावाचा अर्थ 'तुमच्यातला तुमचा हनिसिंग' असा होतो.

8/8
हनी सिंग लोकप्रिय गायक असूनही त्यांना इंग्रजी भाषेत गायला आवडत नाही. त्यांना पंजाबी भाषेतील गाणी जास्त प्रिय आहेत. त्यांनी शाहरूख, सैफ, ऋतिक सारख्या सुपरस्टारसाठी गाणी गायली आहेत. हनी सिंगचे चाहते फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून जगभर पसरलेले आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक;  म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget