एक्स्प्लोर
Sushmita Sen: सुष्मिता सेनच नव्हे तर 'हे' सुपरस्टार मरणाच्या दारातून आले परत, हर्ट अटॅकमधून वाचले
Heart Attack Survivors: सुष्मिता सेनच्या आधीही काही सुपरस्टारना हर्ट अटॅक आला आहे, पण मरणाच्या दारातून ते वाचले आहेत.
Heart Attack Survivors Sushmita Sen
1/8

सुष्मिता सेनला नुकतीच हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर तिला अँजिओप्लास्टी करावी लागली असून आता तब्येत बरी असल्याचं तिने सांगितलं आहे.
2/8

मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही टाकण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डॉक्टरांनी 'माझं हृदय फार मोठं आहे' असं सुष्मिता सेननं सांगितलं.
Published at : 02 Mar 2023 08:39 PM (IST)
आणखी पाहा























