एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Happy Birthday Rashmi Desai : कसं आहे बिग बॉस फेम रश्मी देसाईचं फिल्मी करिअर
rashmi_desai_
1/8
![रश्मी देसाई आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रश्मी देसाई आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/8
![रश्मी नुकतीच सलमान खानच्या बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रश्मी नुकतीच सलमान खानच्या बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
3/8
![रश्मीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एका आसामी सिनेमातून केली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रश्मीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एका आसामी सिनेमातून केली होती.
4/8
![रश्मीने 2006 साली 'रावण' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रश्मीने 2006 साली 'रावण' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
5/8
!['उतरन' मालिकेमुळे रश्मी घराघरांत पोहोचली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'उतरन' मालिकेमुळे रश्मी घराघरांत पोहोचली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली.
6/8
![रश्मीने 'दिल से दिल तक', 'इश्क का रंग सफेद', 'अधुरी कहानी हमारी', 'नच बलिए 7' आणि 'खतरों के खिलाडी 6' सारख्या शोमध्ये देखील काम केले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रश्मीने 'दिल से दिल तक', 'इश्क का रंग सफेद', 'अधुरी कहानी हमारी', 'नच बलिए 7' आणि 'खतरों के खिलाडी 6' सारख्या शोमध्ये देखील काम केले आहे.
7/8
![रश्मी नुकतीच 'बिग बॉस 15' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बिग बॉसमुळे तिच्या लोकप्रियतेतदेखील वाढ झाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रश्मी नुकतीच 'बिग बॉस 15' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बिग बॉसमुळे तिच्या लोकप्रियतेतदेखील वाढ झाली.
8/8
![रश्मीने गुजराती आणि मराठी सिनेमांमध्येदेखील काम केले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रश्मीने गुजराती आणि मराठी सिनेमांमध्येदेखील काम केले आहे.
Published at : 13 Feb 2022 04:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion