एक्स्प्लोर
Genelia Deshmukh: आयफा 2023 साठी जिनिलियानं केला खास लूक; फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
जिनिलियानं (Genelia Deshmukh) नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Genelia Deshmukh/Instagram)
1/8

अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/8

जिनिलियानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 28 May 2023 05:43 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















