एक्स्प्लोर
Pune Land Deal: 21 वा 42 कोटी नव्हे 175 कोटी भरावे लागतील, RTI कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचा दावा
पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मोठे दावे केले आहेत, ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'पार्थ पवारांना एकवीस कोटी किंवा बेचाळीस कोटी नाही तर तब्बल एकशे पंचाहत्तर कोटी रुपये भरावे लागतील', असं विजय कुंभार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या मते, हा व्यवहार मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून रद्द होऊ शकत नाही. व्यवहार रद्द करण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे किंवा दोन्ही पक्षांनी (शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील) निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून 'कॅन्सलेशन डीड' करणे आवश्यक आहे, असे कुंभार यांचे म्हणणे आहे. जरी व्यवहार रद्द झाला तरी मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावेच लागेल आणि पोलिसांची कारवाई थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात शितल तेजवानी यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
महाराष्ट्र
Nilesh Chandra Maha Katta : फडणवीसांच्या सरकारमध्ये गद्दार नेते; योगी आदित्यनाथांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवा
Local Body Election आरक्षण मर्यादेबाबत कोर्टात सुनावणी,आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याची आयोगाची कबुली
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























