Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
Pune Accident News: अपघातात बाईक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या वर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान बी आर टी लेनच्या नियमांचे उल्लंघन आणि अतिवेग यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील बीआरटी लेनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराचा विचित्र अपघात (Pune Accident News) झाला आहे.या अपघात त्याचे डोके बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकले आहे, बीआरटी लेनमधून भरधाव वेगाने प्रवास करणाऱ्या बाईकस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात (Pune Accident News)झाला आहे, हा अपघात इतका भीषण (Pune Accident News) होता की, बाईकस्वाराचे डोके चक्क बीआरटी बस स्टँडला असलेल्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकले होते, या अपघातात बाईक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या वर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान बी आर टी लेनच्या नियमांचे उल्लंघन आणि अतिवेग यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.(Pune Accident News)
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील बीआरटी लेनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराचा हा विचित्र अपघात (Pune Accident News) झाला आहे. या अपघात (Pune Accident News) त्याचे डोके बी आर डी बस स्टँडच्या लोखंडी ग्रील मध्ये अडकले आहे, या घटनेनंतर परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती. तरूण भरधाव वेगात जात असताना बाईकवरील नियंत्रण सुटल्याने बाईक थेट बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलवर आदळली, आणि तरुणाचे डोके त्या ग्रीलमध्ये अडकले. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बीआरटी लेनमधील नियमभंग आणि अतिवेगामुळे हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे.(Pune Accident News)
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात...बी आर टी स्टँड मधील लोखंडी ग्रील मध्ये अडकले तरुणाचे डोके...#Punenews #pimprichnchwad #Accident pic.twitter.com/Lp3zZv7l9b
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 8, 2025























