एक्स्प्लोर

Dilip Kumar-Saira Banu : वयाच्या 9 व्या वर्षीच सायरा बानो दिलीपकुमारांना हृदय देऊन बसल्या..

संपादित फोटो

1/6
बॉलिवूडचे दिग्गज कलाकार दिलीप कुमार यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला. दिलीपकुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. दिलीपकुमार (वय 98) यांना 29 जून रोजी श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे त्यांनी आज सकाळी 7.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. सायरा आणि दिलीप कुमारच्या लग्नाला 55 वर्षे झाली आहेत, पण दोघांची बॉन्डिंग खूप चांगली होती. त्यांच्या लग्नाशी संबंधित बर्‍याच कथा प्रसिद्ध आहेत.

2/6
सायरा आणि दिलीपकुमारच्या लग्नाची गोष्ट कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. मीडिया रिपोर्टनुसार सायराचे नेहमीच दिलीप कुमारशी लग्न करण्याचे स्वप्न होते आणि हे स्वप्न साकार होईल असे तिला वाटले नव्हते.

3/6
स्वतः सायरा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की जेव्हा त्या लंडनमध्ये शिक्षण घेत होत्या तेव्हा त्या 9 वर्षांच्या होत्या. या वयात दिलीपकुमार यांचे चित्रपट पाहून सायरा त्यांच्या प्रेमात पडल्या. तेव्हाच तिने ठरवलं होतं की त्यांना श्रीमती दिलीप कुमार व्हायचं आहे.

4/6
सायरा यांनी आपल्या आईकडे ही इच्छा व्यक्त केली होती. त्यावर आईने सांगितले की श्रीमती दिलीपकुमार होण्यासाठी त्यांच्यासारखेच छंद असले पाहिजेत जर दिलीप साहेबांना सितार आवडत असेल तर सितार शिक, उर्दू चांगले बोल.

5/6
मोठी झाल्यानंतर सायरा यांनी जेव्हा चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हा तिच्या आईने दिलीपकुमार यांच्या घरासमोरचं मुलीचा बंगला बांधला. सायराच्या वाढदिवशी तिच्या आईने बंगल्यात पार्टी ठेवली होती, ज्यात तिने दिलीपकुमार यांना आमंत्रित केले होते.

6/6
दिलीपकुमार पार्टीत आले आणि त्यांनी सायरा यांची भेट घेतली. यानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. आणि 22 वर्षीय सायराने 44 वर्षीय दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं.

बॉलीवूड फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला

ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर

Embed widget